प्रेषितांचीं कृत्यें 10:31 MARIRV 4K Bible Verse Pictures

Christian 4K Wallpapers with inspirational Bible verse quotes on beautiful images and backgrounds. Download प्रेषितांचीं कृत्यें 10:31 MARIRV ultra hd wallpapers with Bible verses and share with your friends and family on any social media platform. Bible verse pictures were created based on verses from the Indian Revised Version (IRV) - Marathi. IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.

Creative Commons License

Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.

प्रेषितांचीं कृत्यें 10:31 MARIRV 4K Wallpaper - तो मनुष्य म्हणाला, - 4K Wallpaper Bible Verse

प्रेषितांचीं कृत्यें 10:31 MARIRV

तो मनुष्य म्हणाला, “कर्नेल्या देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे, गरीब लोकांस ज्या वस्तू तू दिल्या आहेत ते देवाने पाहिले आहे, देव तुझी आठवण करतो.

View New Tab


Social Share Icons

Share on Tumblr
Share on Pinterest
Share on LinkedIn
Share on WhatsApp

Acts 10:31 MARIRV Ultra HD Christian Wallpapers are generated using nature scenery backgrounds and scenic photos.

प्रेषितांचीं कृत्यें 10:31 Bible Cross References

This cross-reference page section has been added with the hope of bringing in-depth meaning and understanding to the Scriptures. The cross references below can help identify similarities between Bible passages. The verses below have been identified in our system as verses related to प्रेषितांचीं कृत्यें 10:31 MARIRV. Please click on any image below to navigate to that specific Bible verse page.

प्रेषितांचीं कृत्यें 10:4 MARIRV Bible Verse Image
प्रेषितांचीं कृत्यें 10:4 (MARIRV) »
कर्नेल्य देवदूताकडे पाहून भयभीत होऊन आणि म्हणाला. “काय आहे, प्रभू?” देवदूत कर्नेल्याला म्हणाला, “देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे, ज्या गोष्टी तू गरीबांना दिल्या आहेत, त्या देवाने पाहिल्या आहेत देवाला तुझी आठवण आहे.”

दानिएल 9:23 MARIRV Bible Verse Image
दानिएल 9:23 (MARIRV) »
तुझ्या विनंत्यांच्या आरंभी वचन निघाले, आणि ते प्रगट करायला मी आलो आहे, कारण तू फारच प्रिय आहेस; म्हणून या गोष्टीचा विचार कर आणि दृष्टांत समजून घे.

दानिएल 10:12 MARIRV Bible Verse Image
दानिएल 10:12 (MARIRV) »
तेव्हा त्याने मला म्हटले, हे दानीएला, भिऊ नको, कारण ज्या प्रथम दिवशी तू समजून घ्यायला व आपणाला आपल्या देवासमोर नम्र करायला आपले मन लावले त्या दिवसापासून तुझे शब्द ऐकण्यात आले, आणि तुझ्या शब्दांमुळे मी आलो आहे.

प्रकटीकरण 5:8 MARIRV Bible Verse Image
प्रकटीकरण 5:8 (MARIRV) »
आणि जेव्हा त्याने ती गुंडाळी घेतली तेव्हा चार जिवंत प्राणी व चोवीस वडीलजन कोकऱ्यासमोर उपडे पडले, प्रत्येकाजवळ वीणा व प्रत्येकाच्या हातात सुवासिक धूपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या, त्या वाट्या म्हणजे पवित्रजनांच्या प्रार्थना होत्या.

प्रकटीकरण 8:3 MARIRV Bible Verse Image
प्रकटीकरण 8:3 (MARIRV) »
दुसरा एक देवदूत येऊन, वेदीपुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते; राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्रजनांच्या प्रार्थनांसह धुप ठेवण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता.

लूक 1:13 MARIRV Bible Verse Image
लूक 1:13 (MARIRV) »
परंतु देवदूत त्यास म्हणाला, जखऱ्या भिऊ नको, कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझी पत्नी अलीशिबा हिच्याकडून तुला पुत्र होईल, तू त्याचे नाव योहान ठेव.

यशया 38:5 MARIRV Bible Verse Image
यशया 38:5 (MARIRV) »
जा आणि माझ्या लोकांचा पुढारी हिज्कीयाला सांग, परमेश्वर असे म्हणतो, तुझा पूर्वज दाविदाचा, देव म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले. पाहा, मी तुझ्या आयुष्याची पंधरा वर्षे आणखी वाढवीन.

लेवीय 2:9 MARIRV Bible Verse Image
लेवीय 2:9 (MARIRV) »
मग याजकाने अन्नार्पणातून काही भाग घेऊन परमेश्वराच्या महान चांगुलपणाबद्दल वेदीवर त्याचा होम करावा. हे अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय आणि ते परमेश्वरासाठी सुवासीक हव्य होय.

लेवीय 2:2 MARIRV Bible Verse Image
लेवीय 2:2 (MARIRV) »
मग त्याने ते अर्पण अहरोनाच्या याजक मुलांकडे आणावे; त्यांनी त्यातून मूठभर सपीठ, तेल व सगळा धूप घेऊन परमेश्वराच्या चांगुलपणाबद्दल स्मरणाचा भाग म्हणून वेदीवर त्याचा होम करावा. हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय. हे अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय.

लेवीय 5:12 MARIRV Bible Verse Image
लेवीय 5:12 (MARIRV) »
त्याने तो मैदा याजकाकडे आणावा आणि याजकाने त्याच्यातून मूठभर मैदा घेऊन त्याच्या स्मरणाचा भाग म्हणून परमेश्वराच्या चांगूलपणा करिता होम करावा; हे पापार्पण होय.

फिलिप्पैकरांस 4:18 MARIRV Bible Verse Image
फिलिप्पैकरांस 4:18 (MARIRV) »
पण माझ्याजवळ सर्वकाही आहे आणि विपुल आहे आणि एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठवले ते मिळाल्याने मला भरपूर झाले आहे. ते जणू काय सुगंध, असे देवाला मान्य व संतोषकारक अर्पण असे आहे.

इब्री लोकांस 6:10 MARIRV Bible Verse Image
इब्री लोकांस 6:10 (MARIRV) »
कारण तुम्ही केलेली पवित्र जनांची सेवा, त्या सेवेत तुम्ही अजूनही दाखवीत असलेले सातत्य, तुमचे काम व त्याच्या लोकांस दानाद्वारे व इतर मदत करण्याद्वारे तुम्ही त्याच्या नावावर केलेली प्रीती ही सर्व विसरण्याइतका देव अन्यायी नाही.

Available Bible Translations

American Standard Version
Acts 10:31 (ASV) »
King James Version
Acts 10:31 (KJV) »
GOD’S WORD® (GW)
Acts 10:31 (GW) »
World English Bible
Acts 10:31 (WEB) »
Louis Segond 1910
Actes 10:31 (LSG) »
इंडियन रिवाइज्ड वर्जन - हिंदी
प्रेरितों के काम 10:31 (HINIRV) »
ਭਾਰਤੀ ਸੋਧਿਆ ਹੋਇਆ ਸੰਸਕਰਣ - ਪੰਜਾਬੀ
ਰਸੂਲਾਂ ਦੇ ਕਰਤੱਬ 10:31 (PANIRV) »
ভারতীয় সংশোধিত সংস্করণ - বাংলা
पশিষ্যচরিত 10:31 (BENIRV) »
இந்தியன் ரீவைஸ்டு வேர்ஷன் - தமிழ்
அப்போஸ்தலருடைய நடபடிகள் 10:31 (TAMIRV) »
ఇండియన్ రేవిజ్డ్ వెర్షన్ - తెలుగు
అపొస్తలుల కార్యములు 10:31 (TELIRV) »
ઇન્ડિયન રિવાયઝ્ડ વર્ઝન - ગુજરાતી
પ્રેરિતોનાં ક્રત્યો 10:31 (GUJIRV) »
ಭಾರತೀಯ ಪರಿಷ್ಕೃತ ಆವೃತ್ತಿ - ಕನ್ನಡ
ಅಪೊಸ್ತಲರ ಕೃತ್ಯಗಳು 10:31 (KANIRV) »
الكتاب المقدس باللغة العربية، فان دايك
أَعْمَالُ ٱلرُّسُلِ 10:31 (AVD) »
תנ ך עברי מודרני
מעשי השליחים 10:31 (HEB) »
Bíblia Sagrada Português
Atos 10:31 (BSL) »
Reina Valera Antigua
Hechos 10:31 (RVA) »
La Sacra Bibbia
Atti 10:31 (RIV) »
圣 经 简体中文和合本
使 徒 行 传 10:31 (CUVS) »
聖 經 繁體中文和合本
使 徒 行 傳 10:31 (CUVT) »
Библия на русском
Деяния 10:31 (RUSV) »
Українська Біблія
Дії 10:31 (UKR) »
Szent Biblia - Magyar
Apostolok 10:31 (KAR) »
Българска Библия
Деяния 10:31 (BULG) »
De Heilige Schrift
Handelingen 10:31 (NLD) »

प्रेषितांचीं कृत्यें 10 (MARIRV) Verse Selection

प्रेषितांचीं कृत्यें 10:1 प्रेषितांचीं कृत्यें 10:2 प्रेषितांचीं कृत्यें 10:3 प्रेषितांचीं कृत्यें 10:4 प्रेषितांचीं कृत्यें 10:5 प्रेषितांचीं कृत्यें 10:6 प्रेषितांचीं कृत्यें 10:7 प्रेषितांचीं कृत्यें 10:8 प्रेषितांचीं कृत्यें 10:9 प्रेषितांचीं कृत्यें 10:10 प्रेषितांचीं कृत्यें 10:11 प्रेषितांचीं कृत्यें 10:12 प्रेषितांचीं कृत्यें 10:13 प्रेषितांचीं कृत्यें 10:14 प्रेषितांचीं कृत्यें 10:15 प्रेषितांचीं कृत्यें 10:16 प्रेषितांचीं कृत्यें 10:17 प्रेषितांचीं कृत्यें 10:18 प्रेषितांचीं कृत्यें 10:19 प्रेषितांचीं कृत्यें 10:20 प्रेषितांचीं कृत्यें 10:21 प्रेषितांचीं कृत्यें 10:22 प्रेषितांचीं कृत्यें 10:23 प्रेषितांचीं कृत्यें 10:24 प्रेषितांचीं कृत्यें 10:25 प्रेषितांचीं कृत्यें 10:26 प्रेषितांचीं कृत्यें 10:27 प्रेषितांचीं कृत्यें 10:28 प्रेषितांचीं कृत्यें 10:29 प्रेषितांचीं कृत्यें 10:30 प्रेषितांचीं कृत्यें 10:31 प्रेषितांचीं कृत्यें 10:32 प्रेषितांचीं कृत्यें 10:33 प्रेषितांचीं कृत्यें 10:34 प्रेषितांचीं कृत्यें 10:35 प्रेषितांचीं कृत्यें 10:36 प्रेषितांचीं कृत्यें 10:37 प्रेषितांचीं कृत्यें 10:38 प्रेषितांचीं कृत्यें 10:39 प्रेषितांचीं कृत्यें 10:40 प्रेषितांचीं कृत्यें 10:41 प्रेषितांचीं कृत्यें 10:42 प्रेषितांचीं कृत्यें 10:43 प्रेषितांचीं कृत्यें 10:44 प्रेषितांचीं कृत्यें 10:45 प्रेषितांचीं कृत्यें 10:46 प्रेषितांचीं कृत्यें 10:47 प्रेषितांचीं कृत्यें 10:48

MARIRV Bible Book Selection List

Popular Bible Verses by Topic

Searching for the most powerful Bible verses? We offer beautiful, inspirational Bible verse pictures and images by topic. Choose from popular Bible verse topics. Select any popular Bible topic below or you can view the complete list: Bible Verse Pictures by Topic

Abundance Blessed Comfort Courage Enemies Eternal Life Fear God Grace Heart Help Hope Jesus Joy Life Light Longsuffering Love Patience Peace Power Purpose Redeemer Salvation Sanctification Strength Temptation Trust Unrighteousness Word

View All Bible Topics »