प्रेषितांचीं कृत्यें 28:31 MARIRV 4K Bible Verse Pictures

Christian 4K Wallpapers with inspirational Bible verse quotes on beautiful images and backgrounds. Download प्रेषितांचीं कृत्यें 28:31 MARIRV ultra hd wallpapers with Bible verses and share with your friends and family on any social media platform. Bible verse pictures were created based on verses from the Indian Revised Version (IRV) - Marathi. IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.

Creative Commons License

Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.

प्रेषितांचीं कृत्यें 28:31 MARIRV 4K Wallpaper - त्याने देवाच्या - 4K Wallpaper Bible Verse

प्रेषितांचीं कृत्यें 28:31 MARIRV

त्याने देवाच्या राज्याविषयी प्रचार केला, त्याने प्रभू येशूविषयी शिक्षण दिले, तो हे काम फार धैर्याने करीत असे आणि कोणीही त्यास बोलण्यात अडवू शकले नाही.

View New Tab


Social Share Icons

Share on Tumblr
Share on Pinterest
Share on LinkedIn
Share on WhatsApp

Acts 28:31 MARIRV Ultra HD Christian Wallpapers are generated using nature scenery backgrounds and scenic photos.

प्रेषितांचीं कृत्यें 28:31 Bible Cross References

This cross-reference page section has been added with the hope of bringing in-depth meaning and understanding to the Scriptures. The cross references below can help identify similarities between Bible passages. The verses below have been identified in our system as verses related to प्रेषितांचीं कृत्यें 28:31 MARIRV. Please click on any image below to navigate to that specific Bible verse page.

प्रेषितांचीं कृत्यें 28:23 MARIRV Bible Verse Image
प्रेषितांचीं कृत्यें 28:23 (MARIRV) »
तेव्हा यहूदी लोकांनी एक बैठकीचा दिवस ठरवला, जेथे पौल राहत होता, तेथे ते मोठ्या संख्येने जमा झाले, तेव्हा पौलाने त्यांना समजावून सांगितले आणि देवाच्या राज्याविषयी आपली साक्ष दिली, मोशेच्या नियमशास्त्रापासून आणि संदेष्ट्यांच्यापासून फोड करून येशूविषयी त्यांची खात्री पटविण्याचा प्रयत्न केला, हे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीत होता.

इफिसकरांस 6:19 MARIRV Bible Verse Image
इफिसकरांस 6:19 (MARIRV) »
आणि माझ्यासाठी प्रार्थना करा, जेव्हा मी तोंड उघडीन तेव्हा मला धैर्याने सुवार्तेचे रहस्य कळवण्यास शब्द मिळावे,

प्रेषितांचीं कृत्यें 4:29 MARIRV Bible Verse Image
प्रेषितांचीं कृत्यें 4:29 (MARIRV) »
तर हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा आणि तुझ्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन बोलावे असे दान दे.

मत्तय 4:23 MARIRV Bible Verse Image
मत्तय 4:23 (MARIRV) »
गालील प्रांतात सगळीकडे फिरत, येशूने त्यांच्या सभास्थानात जाऊन शिकविले, देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचे विकार बरे केले.

प्रेषितांचीं कृत्यें 20:25 MARIRV Bible Verse Image
प्रेषितांचीं कृत्यें 20:25 (MARIRV) »
राज्याची घोषणा करीत ज्या लोकात मी फिरलो त्या तुम्हातील कोणालाही मी पुन्हा कधीही दिसणार नाही हे आता मला माहीत आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 8:12 MARIRV Bible Verse Image
प्रेषितांचीं कृत्यें 8:12 (MARIRV) »
परंतु जेव्हा देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्याविषयी फिलिप्पाने त्या लोकांस सुवार्ता सांगत असता त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याचवेळी त्यांनी बाप्तिस्मा घेतला, त्यांच्यात जसे पुरूष होते तशा स्त्रियाही होत्या.

प्रेषितांचीं कृत्यें 4:31 MARIRV Bible Verse Image
प्रेषितांचीं कृत्यें 4:31 (MARIRV) »
आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते एकत्र जमले होते ती हालली, आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन, देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.

2 तीमथ्याला 4:17 MARIRV Bible Verse Image
2 तीमथ्याला 4:17 (MARIRV) »
प्रभू माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिले यासाठी की, माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व परराष्ट्रीयांनी ती ऐकावी आणि त्याने मला सिंहाच्या मुखातून सोडवले.

फिलिप्पैकरांस 1:14 MARIRV Bible Verse Image
फिलिप्पैकरांस 1:14 (MARIRV) »
आणि माझ्या बंधनामुळे प्रभूमधील पुष्कळ बंधूंची खातरी होऊन, ते निर्भयपणे वचन सांगण्यात अधिक धीट झाले आहेत.

कलस्सैकरांस 4:3 MARIRV Bible Verse Image
कलस्सैकरांस 4:3 (MARIRV) »
आणखी आम्हासाठी देखील प्रार्थना करा; अशी की, कारण ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगावयास देवाने आम्हांसाठी वचनाकरिता द्वार उघडावे.

प्रेषितांचीं कृत्यें 5:42 MARIRV Bible Verse Image
प्रेषितांचीं कृत्यें 5:42 (MARIRV) »
आणि दररोज, परमेश्वराच्या भवनात व घरोघर शिकवण्याचे, व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.

लूक 8:1 MARIRV Bible Verse Image
लूक 8:1 (MARIRV) »
त्यानंतर लवकरच असे झाले की, तो उपदेश करीत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गांवोगांवी फिरत होता, तेव्हा ते बारा शिष्य त्याच्याबरोबर होते.

Available Bible Translations

American Standard Version
Acts 28:31 (ASV) »
King James Version
Acts 28:31 (KJV) »
GOD’S WORD® (GW)
Acts 28:31 (GW) »
World English Bible
Acts 28:31 (WEB) »
Louis Segond 1910
Actes 28:31 (LSG) »
इंडियन रिवाइज्ड वर्जन - हिंदी
प्रेरितों के काम 28:31 (HINIRV) »
ਭਾਰਤੀ ਸੋਧਿਆ ਹੋਇਆ ਸੰਸਕਰਣ - ਪੰਜਾਬੀ
ਰਸੂਲਾਂ ਦੇ ਕਰਤੱਬ 28:31 (PANIRV) »
ভারতীয় সংশোধিত সংস্করণ - বাংলা
पশিষ্যচরিত 28:31 (BENIRV) »
இந்தியன் ரீவைஸ்டு வேர்ஷன் - தமிழ்
அப்போஸ்தலருடைய நடபடிகள் 28:31 (TAMIRV) »
ఇండియన్ రేవిజ్డ్ వెర్షన్ - తెలుగు
అపొస్తలుల కార్యములు 28:31 (TELIRV) »
ઇન્ડિયન રિવાયઝ્ડ વર્ઝન - ગુજરાતી
પ્રેરિતોનાં ક્રત્યો 28:31 (GUJIRV) »
ಭಾರತೀಯ ಪರಿಷ್ಕೃತ ಆವೃತ್ತಿ - ಕನ್ನಡ
ಅಪೊಸ್ತಲರ ಕೃತ್ಯಗಳು 28:31 (KANIRV) »
الكتاب المقدس باللغة العربية، فان دايك
أَعْمَالُ ٱلرُّسُلِ 28:31 (AVD) »
תנ ך עברי מודרני
מעשי השליחים 28:31 (HEB) »
Bíblia Sagrada Português
Atos 28:31 (BSL) »
Reina Valera Antigua
Hechos 28:31 (RVA) »
La Sacra Bibbia
Atti 28:31 (RIV) »
圣 经 简体中文和合本
使 徒 行 传 28:31 (CUVS) »
聖 經 繁體中文和合本
使 徒 行 傳 28:31 (CUVT) »
Библия на русском
Деяния 28:31 (RUSV) »
Українська Біблія
Дії 28:31 (UKR) »
Szent Biblia - Magyar
Apostolok 28:31 (KAR) »
Българска Библия
Деяния 28:31 (BULG) »
De Heilige Schrift
Handelingen 28:31 (NLD) »

प्रेषितांचीं कृत्यें 28 (MARIRV) Verse Selection

प्रेषितांचीं कृत्यें 28:1 प्रेषितांचीं कृत्यें 28:2 प्रेषितांचीं कृत्यें 28:3 प्रेषितांचीं कृत्यें 28:4 प्रेषितांचीं कृत्यें 28:5 प्रेषितांचीं कृत्यें 28:6 प्रेषितांचीं कृत्यें 28:7 प्रेषितांचीं कृत्यें 28:8 प्रेषितांचीं कृत्यें 28:9 प्रेषितांचीं कृत्यें 28:10 प्रेषितांचीं कृत्यें 28:11 प्रेषितांचीं कृत्यें 28:12 प्रेषितांचीं कृत्यें 28:13 प्रेषितांचीं कृत्यें 28:14 प्रेषितांचीं कृत्यें 28:15 प्रेषितांचीं कृत्यें 28:16 प्रेषितांचीं कृत्यें 28:17 प्रेषितांचीं कृत्यें 28:18 प्रेषितांचीं कृत्यें 28:19 प्रेषितांचीं कृत्यें 28:20 प्रेषितांचीं कृत्यें 28:21 प्रेषितांचीं कृत्यें 28:22 प्रेषितांचीं कृत्यें 28:23 प्रेषितांचीं कृत्यें 28:24 प्रेषितांचीं कृत्यें 28:25 प्रेषितांचीं कृत्यें 28:26 प्रेषितांचीं कृत्यें 28:27 प्रेषितांचीं कृत्यें 28:28 प्रेषितांचीं कृत्यें 28:29 प्रेषितांचीं कृत्यें 28:30 प्रेषितांचीं कृत्यें 28:31

MARIRV Bible Book Selection List

Popular Bible Verses by Topic

Searching for the most powerful Bible verses? We offer beautiful, inspirational Bible verse pictures and images by topic. Choose from popular Bible verse topics. Select any popular Bible topic below or you can view the complete list: Bible Verse Pictures by Topic

Abundance Blessed Comfort Courage Enemies Eternal Life Fear God Grace Heart Help Hope Jesus Joy Life Light Longsuffering Love Patience Peace Power Purpose Redeemer Salvation Sanctification Strength Temptation Trust Unrighteousness Word

View All Bible Topics »