प्रेषितांचीं कृत्यें 26:18 MARIRV Desktop Background Pictures

Christian Desktop Wallpapers with inspirational Bible quotes on beautiful images and backgrounds. Download प्रेषितांचीं कृत्यें 26:18 MARIRV computer desktop wallpapers with Bible verses and share with your friends and family on any social media platform. Bible verse pictures were created based on verses from the Indian Revised Version (IRV) - Marathi. IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.

Creative Commons License

Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.

प्रेषितांचीं कृत्यें 26:18 MARIRV Desktop Wallpaper - मी तुला - Desktop Bible Verse Wallpaper

प्रेषितांचीं कृत्यें 26:18 MARIRV

मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारांतून निघून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.”

View New Tab


Social Share Icons

Share on Tumblr
Share on Pinterest
Share on LinkedIn
Share on WhatsApp

प्रेषितांचीं कृत्यें 26:18 MARIRV desktop wallpapers are generated using nature scenery backgrounds and scenic photos.

प्रेषितांचीं कृत्यें 26:18 Bible Cross References

This cross-reference page section has been added with the hope of bringing in-depth meaning and understanding to the Scriptures. The cross references below can help identify similarities between Bible passages. The verses below have been identified in our system as verses related to प्रेषितांचीं कृत्यें 26:18 MARIRV. Please click on any image below to navigate to that specific Bible verse page.

1 पेत्र 2:9 MARIRV Bible Verse Image
1 पेत्र 2:9 (MARIRV) »
पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजकीय याजकगण, एक पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा; ह्यासाठी की, तुम्हास ज्याने अंधारातून आपल्या अद्भूत प्रकाशात बोलावले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.

इफिसकरांस 1:18 MARIRV Bible Verse Image
इफिसकरांस 1:18 (MARIRV) »
म्हणजे तुमच्या मनाचे डोळे प्रकाशित होऊन तुम्हास हे समजावे की, त्याच्या बोलवण्याच्या आशेची निश्चितता काय आहे, त्याच्या वतनाच्या गौरवाची संपत्ती पवित्र लोकात किती आहे,

प्रेषितांचीं कृत्यें 20:32 MARIRV Bible Verse Image
प्रेषितांचीं कृत्यें 20:32 (MARIRV) »
आणि आता मी तुम्हास देवाच्या व वचनाच्या कृपेच्या अधीन करतो, जी तुमची वाढ करण्यासाठी समर्थ आहे व सर्व पवित्र केलेल्यांमध्ये वतन द्यावयाला समर्थ आहे.

2 करिंथकरांस 4:6 MARIRV Bible Verse Image
2 करिंथकरांस 4:6 (MARIRV) »
कारण ज्या देवाने प्रकाशाला अंधारामधून प्रकाशण्यास सांगितले तो आमच्या अंतःकरणात, येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी प्रकाशला आहे.

इफिसकरांस 5:8 MARIRV Bible Verse Image
इफिसकरांस 5:8 (MARIRV) »
कारण एकेकाळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता पण आता तुम्ही प्रभूच्या प्रकाशात आहात. तर आता प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा.

यशया 42:7 MARIRV Bible Verse Image
यशया 42:7 (MARIRV) »
आंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदिवानांना अंधारकोठडीतून आणि अंधारात बसलेल्यांना बंदीगृहातून सोडवावे.

लूक 1:79 MARIRV Bible Verse Image
लूक 1:79 (MARIRV) »
तिच्याकडून जे अंधारात आहेत व मृत्युच्या छायेत बसले आहेत त्यांना प्रकाश देण्यासाठी आणि आमचे पाय शांतीच्या मार्गास लावण्यासाठी दिवसाचा उदय करून आमची भेट घेईल.”

कलस्सैकरांस 1:12 MARIRV Bible Verse Image
कलस्सैकरांस 1:12 (MARIRV) »
आणि प्रकाशातील पवित्रजनांच्या वतनात तुम्ही भागीदार व्हावे, म्हणून ज्याने तुम्हास पात्र केले, त्या पित्याचे तुम्ही उपकार मानावेत.

योहान 8:12 MARIRV Bible Verse Image
योहान 8:12 (MARIRV) »
पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”

इफिसकरांस 4:18 MARIRV Bible Verse Image
इफिसकरांस 4:18 (MARIRV) »
त्यांचे विचार अंधकारमय झालेले आहेत आणि त्यांच्या अंतःकरणातील हट्टीपणामुळे त्यांच्यात अज्ञान असून देवाच्या जीवनापासून ते वेगळे झाले आहेत.

यशया 35:5 MARIRV Bible Verse Image
यशया 35:5 (MARIRV) »
मग आंधळ्यांचे डोळे उघडतील आणि बहिऱ्यांचे कान ऐकतील.

प्रेषितांचीं कृत्यें 2:38 MARIRV Bible Verse Image
प्रेषितांचीं कृत्यें 2:38 (MARIRV) »
पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हास पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.

Available Bible Translations

American Standard Version
Acts 26:18 (ASV) »
King James Version
Acts 26:18 (KJV) »
GOD’S WORD® (GW)
Acts 26:18 (GW) »
World English Bible
Acts 26:18 (WEB) »
Louis Segond 1910
Actes 26:18 (LSG) »
इंडियन रिवाइज्ड वर्जन - हिंदी
प्रेरितों के काम 26:18 (HINIRV) »
ਭਾਰਤੀ ਸੋਧਿਆ ਹੋਇਆ ਸੰਸਕਰਣ - ਪੰਜਾਬੀ
ਰਸੂਲਾਂ ਦੇ ਕਰਤੱਬ 26:18 (PANIRV) »
ভারতীয় সংশোধিত সংস্করণ - বাংলা
पশিষ্যচরিত 26:18 (BENIRV) »
இந்தியன் ரீவைஸ்டு வேர்ஷன் - தமிழ்
அப்போஸ்தலருடைய நடபடிகள் 26:18 (TAMIRV) »
ఇండియన్ రేవిజ్డ్ వెర్షన్ - తెలుగు
అపొస్తలుల కార్యములు 26:18 (TELIRV) »
ઇન્ડિયન રિવાયઝ્ડ વર્ઝન - ગુજરાતી
પ્રેરિતોનાં ક્રત્યો 26:18 (GUJIRV) »
ಭಾರತೀಯ ಪರಿಷ್ಕೃತ ಆವೃತ್ತಿ - ಕನ್ನಡ
ಅಪೊಸ್ತಲರ ಕೃತ್ಯಗಳು 26:18 (KANIRV) »
الكتاب المقدس باللغة العربية، فان دايك
أَعْمَالُ ٱلرُّسُلِ 26:18 (AVD) »
תנ ך עברי מודרני
מעשי השליחים 26:18 (HEB) »
Bíblia Sagrada Português
Atos 26:18 (BSL) »
Reina Valera Antigua
Hechos 26:18 (RVA) »
La Sacra Bibbia
Atti 26:18 (RIV) »
圣 经 简体中文和合本
使 徒 行 传 26:18 (CUVS) »
聖 經 繁體中文和合本
使 徒 行 傳 26:18 (CUVT) »
Библия на русском
Деяния 26:18 (RUSV) »
Українська Біблія
Дії 26:18 (UKR) »
Szent Biblia - Magyar
Apostolok 26:18 (KAR) »
Българска Библия
Деяния 26:18 (BULG) »
De Heilige Schrift
Handelingen 26:18 (NLD) »

प्रेषितांचीं कृत्यें 26 (MARIRV) Verse Selection

प्रेषितांचीं कृत्यें 26:1 प्रेषितांचीं कृत्यें 26:2 प्रेषितांचीं कृत्यें 26:3 प्रेषितांचीं कृत्यें 26:4 प्रेषितांचीं कृत्यें 26:5 प्रेषितांचीं कृत्यें 26:6 प्रेषितांचीं कृत्यें 26:7 प्रेषितांचीं कृत्यें 26:8 प्रेषितांचीं कृत्यें 26:9 प्रेषितांचीं कृत्यें 26:10 प्रेषितांचीं कृत्यें 26:11 प्रेषितांचीं कृत्यें 26:12 प्रेषितांचीं कृत्यें 26:13 प्रेषितांचीं कृत्यें 26:14 प्रेषितांचीं कृत्यें 26:15 प्रेषितांचीं कृत्यें 26:16 प्रेषितांचीं कृत्यें 26:17 प्रेषितांचीं कृत्यें 26:18 प्रेषितांचीं कृत्यें 26:19 प्रेषितांचीं कृत्यें 26:20 प्रेषितांचीं कृत्यें 26:21 प्रेषितांचीं कृत्यें 26:22 प्रेषितांचीं कृत्यें 26:23 प्रेषितांचीं कृत्यें 26:24 प्रेषितांचीं कृत्यें 26:25 प्रेषितांचीं कृत्यें 26:26 प्रेषितांचीं कृत्यें 26:27 प्रेषितांचीं कृत्यें 26:28 प्रेषितांचीं कृत्यें 26:29 प्रेषितांचीं कृत्यें 26:30 प्रेषितांचीं कृत्यें 26:31 प्रेषितांचीं कृत्यें 26:32

MARIRV Bible Book Selection List

Popular Bible Verses by Topic

Searching for the most powerful Bible verses? We offer beautiful, inspirational Bible verse pictures and images by topic. Choose from popular Bible verse topics. Select any popular Bible topic below or you can view the complete list: Bible Verse Pictures by Topic

Abundance Blessed Comfort Courage Enemies Eternal Life Fear God Grace Heart Help Hope Jesus Joy Life Light Longsuffering Love Patience Peace Power Purpose Redeemer Salvation Sanctification Strength Temptation Trust Unrighteousness Word

View All Bible Topics »