प्रेषितांचीं कृत्यें 8:21 MARIRV Desktop Background Pictures

Christian Desktop Wallpapers with inspirational Bible quotes on beautiful images and backgrounds. Download प्रेषितांचीं कृत्यें 8:21 MARIRV computer desktop wallpapers with Bible verses and share with your friends and family on any social media platform. Bible verse pictures were created based on verses from the Indian Revised Version (IRV) - Marathi. IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.

Creative Commons License

Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.

प्रेषितांचीं कृत्यें 8:21 MARIRV Desktop Wallpaper - या कामात तू आमचा - Desktop Bible Verse Wallpaper

प्रेषितांचीं कृत्यें 8:21 MARIRV

या कामात तू आमचा सहभागी होऊ शकणार नाहीस, कारण तुझे अंतःकरण देवासमोर योग्य नाही.

View New Tab


Social Share Icons

Share on Tumblr
Share on Pinterest
Share on LinkedIn
Share on WhatsApp

प्रेषितांचीं कृत्यें 8:21 MARIRV desktop wallpapers are generated using nature scenery backgrounds and scenic photos.

प्रेषितांचीं कृत्यें 8:21 Bible Cross References

This cross-reference page section has been added with the hope of bringing in-depth meaning and understanding to the Scriptures. The cross references below can help identify similarities between Bible passages. The verses below have been identified in our system as verses related to प्रेषितांचीं कृत्यें 8:21 MARIRV. Please click on any image below to navigate to that specific Bible verse page.

इब्री लोकांस 4:13 MARIRV Bible Verse Image
इब्री लोकांस 4:13 (MARIRV) »
आणि कोणतीही निर्मित गोष्ट त्याच्यापासून लपलेली नाही आणि ज्याच्यापाशी आम्हास सर्व गोष्टींचा हिशोब द्यावयाचा आहे, देवासमोर सर्व गोष्टी उघड व स्पष्ट अशा आहेत.

मत्तय 6:22 MARIRV Bible Verse Image
मत्तय 6:22 (MARIRV) »
डोळा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमचे डोळे निर्दोष असतील तर तुमचे संपुर्ण शरीर प्रकाशमय होईल.

योहान 21:17 MARIRV Bible Verse Image
योहान 21:17 (MARIRV) »
तो तिसर्‍यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” पेत्र दुःखी होऊन त्यास म्हणाला, “प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” येशू त्यास म्हणतो, “माझी मेंढरे चार.”

प्रकटीकरण 2:23 MARIRV Bible Verse Image
प्रकटीकरण 2:23 (MARIRV) »
तर मी तिच्या अनुयायीरूपी मुलांना मरीने ठार मारीन. मग सर्व मंडळ्यांना हे कळेल की, जो मने आणि अंतःकरणे पारखतो तो मी आहे. मी तुम्हा प्रत्येकाला तुमच्या कामाप्रमाणे प्रतिफळ देईन.

प्रकटीकरण 20:6 MARIRV Bible Verse Image
प्रकटीकरण 20:6 (MARIRV) »
ज्याला पहिल्या पुनरुत्थानात भाग आहे, तो धन्य आणि पवित्र आहे; अशांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे आणि ख्रिस्ताचे याजक होतील; आणि त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील.

यहोशवा 22:25 MARIRV Bible Verse Image
यहोशवा 22:25 (MARIRV) »
हे रऊबेनी व गादी लोकहो, परमेश्वराने यार्देन ही सीमा लावून दिली आहे; तुम्हाला परमेश्वरावर हक्क नाही. अशा प्रकारे तुमचे वंशज आमच्या वंशजांना परमेश्वराचे भय धरण्यापासून परावृत्त करतील.

हबक्कूक 2:4 MARIRV Bible Verse Image
हबक्कूक 2:4 (MARIRV) »
पाहा! मनुष्याचा आत्मा गर्विष्ठ झाला आहे, आणि स्वत:च्या ठायीच तो सरळ नाही, परंतू न्यायी आपल्या विश्वासाने वाचेल.

यहेज्केल 14:3 MARIRV Bible Verse Image
यहेज्केल 14:3 (MARIRV) »
मानवाच्या मुला, या सर्व मानवांनी मूर्तींची उपासना केली व मनात त्यांना जागा दिली, त्यांनी आपल्या दृष्टी समोर पापाला अडखळण ठेवले आहे, अशा पापीष्ट लोकांस मी आपल्याला प्रश्न विचारु देईन?

स्तोत्रसंहिता 36:1 MARIRV Bible Verse Image
स्तोत्रसंहिता 36:1 (MARIRV) »
प्रमुख गायकासाठी; परमेश्वराचा सेवक दावीद याचे स्तोत्र. दुष्टाचा अपराध त्याच्या हृदयात सांगत असतो की, त्याच्या दृष्टीत देवाचे काही भय नाही.

2 इतिहास 25:2 MARIRV Bible Verse Image
2 इतिहास 25:2 (MARIRV) »
त्याची वर्तणूक परमेश्वरास पटेल अशी होती पण त्यामध्ये मन:पूर्वकता नव्हती.

प्रकटीकरण 22:19 MARIRV Bible Verse Image
प्रकटीकरण 22:19 (MARIRV) »
आणि जो कोणी भविष्यकाळाबाबत संदेश देणाऱ्या या पुस्तकामधून काही काढून टाकील त्याचा ज्यांच्याबाबत या पुस्तकात लिहिले आहे, त्या जीवनाच्या झाडाचा आणि पवित्र नगराचा वाटा देव काढून घेईल.

स्तोत्रसंहिता 78:36 MARIRV Bible Verse Image
स्तोत्रसंहिता 78:36 (MARIRV) »
पण त्यांनी आपल्या मुखाने त्याची खोटी स्तुती केली आणि आपल्या जीभेने त्याच्याजवळ लबाडी केली.

Available Bible Translations

American Standard Version
Acts 8:21 (ASV) »
King James Version
Acts 8:21 (KJV) »
GOD’S WORD® (GW)
Acts 8:21 (GW) »
World English Bible
Acts 8:21 (WEB) »
Louis Segond 1910
Actes 8:21 (LSG) »
इंडियन रिवाइज्ड वर्जन - हिंदी
प्रेरितों के काम 8:21 (HINIRV) »
ਭਾਰਤੀ ਸੋਧਿਆ ਹੋਇਆ ਸੰਸਕਰਣ - ਪੰਜਾਬੀ
ਰਸੂਲਾਂ ਦੇ ਕਰਤੱਬ 8:21 (PANIRV) »
ভারতীয় সংশোধিত সংস্করণ - বাংলা
पশিষ্যচরিত 8:21 (BENIRV) »
இந்தியன் ரீவைஸ்டு வேர்ஷன் - தமிழ்
அப்போஸ்தலருடைய நடபடிகள் 8:21 (TAMIRV) »
ఇండియన్ రేవిజ్డ్ వెర్షన్ - తెలుగు
అపొస్తలుల కార్యములు 8:21 (TELIRV) »
ઇન્ડિયન રિવાયઝ્ડ વર્ઝન - ગુજરાતી
પ્રેરિતોનાં ક્રત્યો 8:21 (GUJIRV) »
ಭಾರತೀಯ ಪರಿಷ್ಕೃತ ಆವೃತ್ತಿ - ಕನ್ನಡ
ಅಪೊಸ್ತಲರ ಕೃತ್ಯಗಳು 8:21 (KANIRV) »
الكتاب المقدس باللغة العربية، فان دايك
أَعْمَالُ ٱلرُّسُلِ 8:21 (AVD) »
תנ ך עברי מודרני
מעשי השליחים 8:21 (HEB) »
Bíblia Sagrada Português
Atos 8:21 (BSL) »
Reina Valera Antigua
Hechos 8:21 (RVA) »
La Sacra Bibbia
Atti 8:21 (RIV) »
圣 经 简体中文和合本
使 徒 行 传 8:21 (CUVS) »
聖 經 繁體中文和合本
使 徒 行 傳 8:21 (CUVT) »
Библия на русском
Деяния 8:21 (RUSV) »
Українська Біблія
Дії 8:21 (UKR) »
Szent Biblia - Magyar
Apostolok 8:21 (KAR) »
Българска Библия
Деяния 8:21 (BULG) »
De Heilige Schrift
Handelingen 8:21 (NLD) »

प्रेषितांचीं कृत्यें 8 (MARIRV) Verse Selection

प्रेषितांचीं कृत्यें 8:1 प्रेषितांचीं कृत्यें 8:2 प्रेषितांचीं कृत्यें 8:3 प्रेषितांचीं कृत्यें 8:4 प्रेषितांचीं कृत्यें 8:5 प्रेषितांचीं कृत्यें 8:6 प्रेषितांचीं कृत्यें 8:7 प्रेषितांचीं कृत्यें 8:8 प्रेषितांचीं कृत्यें 8:9 प्रेषितांचीं कृत्यें 8:10 प्रेषितांचीं कृत्यें 8:11 प्रेषितांचीं कृत्यें 8:12 प्रेषितांचीं कृत्यें 8:13 प्रेषितांचीं कृत्यें 8:14 प्रेषितांचीं कृत्यें 8:15 प्रेषितांचीं कृत्यें 8:16 प्रेषितांचीं कृत्यें 8:17 प्रेषितांचीं कृत्यें 8:18 प्रेषितांचीं कृत्यें 8:19 प्रेषितांचीं कृत्यें 8:20 प्रेषितांचीं कृत्यें 8:21 प्रेषितांचीं कृत्यें 8:22 प्रेषितांचीं कृत्यें 8:23 प्रेषितांचीं कृत्यें 8:24 प्रेषितांचीं कृत्यें 8:25 प्रेषितांचीं कृत्यें 8:26 प्रेषितांचीं कृत्यें 8:27 प्रेषितांचीं कृत्यें 8:28 प्रेषितांचीं कृत्यें 8:29 प्रेषितांचीं कृत्यें 8:30 प्रेषितांचीं कृत्यें 8:31 प्रेषितांचीं कृत्यें 8:32 प्रेषितांचीं कृत्यें 8:33 प्रेषितांचीं कृत्यें 8:34 प्रेषितांचीं कृत्यें 8:35 प्रेषितांचीं कृत्यें 8:36 प्रेषितांचीं कृत्यें 8:37 प्रेषितांचीं कृत्यें 8:38 प्रेषितांचीं कृत्यें 8:39 प्रेषितांचीं कृत्यें 8:40

MARIRV Bible Book Selection List

Popular Bible Verses by Topic

Searching for the most powerful Bible verses? We offer beautiful, inspirational Bible verse pictures and images by topic. Choose from popular Bible verse topics. Select any popular Bible topic below or you can view the complete list: Bible Verse Pictures by Topic

Abundance Blessed Comfort Courage Enemies Eternal Life Fear God Grace Heart Help Hope Jesus Joy Life Light Longsuffering Love Patience Peace Power Purpose Redeemer Salvation Sanctification Strength Temptation Trust Unrighteousness Word

View All Bible Topics »