प्रेषितांचीं कृत्यें 13:6 MARIRV Phone Background Pictures

Best Christian iPhone Wallpaper with inspirational Bible quotes on beautiful images and backgrounds. Download प्रेषितांचीं कृत्यें 13:6 MARIRV mobile wallpapers with Bible verse quotes and share with your friends and family on any social media platform. Bible verse pictures were created based on verses from the Indian Revised Version (IRV) - Marathi. IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.

Creative Commons License

Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.

प्रेषितांचीं कृत्यें 13:6 MARIRV Mobile Phone Wallpaper - ते संपूर्ण बेट पार - Mobile Bible Verse Wallpaper

प्रेषितांचीं कृत्यें 13:6 MARIRV

ते संपूर्ण बेट पार करून पफे शहरास गेले, पफे येथे त्यांना एक यहूदी मनुष्य भेटला, तो जादूच्या करामती करीत असे, त्याचे नाव बर्येशू होते, तो खोटा संदेष्टा होता.

View New Tab


Social Share Icons

Share on Tumblr
Share on Pinterest
Share on LinkedIn
Share on WhatsApp

प्रेषितांचीं कृत्यें 13:6 MARIRV Bible images with quotes are generated using nature scenery backgrounds and scenic photos.

प्रेषितांचीं कृत्यें 13:6 Bible Cross References

This cross-reference page section has been added with the hope of bringing in-depth meaning and understanding to the Scriptures. The cross references below can help identify similarities between Bible passages. The verses below have been identified in our system as verses related to प्रेषितांचीं कृत्यें 13:6 MARIRV. Please click on any image below to navigate to that specific Bible verse page.

मत्तय 7:15 MARIRV Bible Verse Image
मत्तय 7:15 (MARIRV) »
खोट्या संदेष्ट्यांविषयी सावध असा. ते मेंढरांच्या वेषात घेऊन तुमच्याकडे येतात. पण खरे सांगायचे तर ते क्रूर लांडग्यांसारखे आहेत.

1 योहान 4:1 MARIRV Bible Verse Image
1 योहान 4:1 (MARIRV) »
प्रियांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका परंतु ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याची परीक्षा करा कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत.

निर्गम 22:18 MARIRV Bible Verse Image
निर्गम 22:18 (MARIRV) »
कोणत्याही चेटकिणीला जिवंत ठेवू नये.

2 पेत्र 2:1 MARIRV Bible Verse Image
2 पेत्र 2:1 (MARIRV) »
पण त्या लोकात खोटे संदेष्टे झाले होते, तसे तुमच्यात खोटे शिक्षकही होतील; ते आपली विघातक मते चोरून लपवून आत आणतील आणि त्यांना ज्याने विकत घेतले आहे त्या स्वामीला ते नाकारतील व तसे करून ते आपल्या स्वतःवर शीघ्र नाश ओढवून घेतील.

2 करिंथकरांस 11:13 MARIRV Bible Verse Image
2 करिंथकरांस 11:13 (MARIRV) »
कारण असे लोक खोटे प्रेषित आहेत, ते फसविणारे कामगार आहेत, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत.

मार्क 10:46 MARIRV Bible Verse Image
मार्क 10:46 (MARIRV) »
मग ते यरीहो शहरास आले. येशू आपले शिष्य व लोकसमुदायासह यरीहो सोडून जात असता तीमयाचा मुलगा बार्तीमय हा एक आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता.

मत्तय 16:17 MARIRV Bible Verse Image
मत्तय 16:17 (MARIRV) »
येशू म्हणाला, “शिमोन, बार्योना, तू धन्य आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे उघड केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे उघड केले.

मत्तय 24:24 MARIRV Bible Verse Image
मत्तय 24:24 (MARIRV) »
खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांस ते चिन्हे दाखवतील व लोकांस एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील.

जखऱ्या 13:3 MARIRV Bible Verse Image
जखऱ्या 13:3 (MARIRV) »
एखाद्याने भविष्य वर्तविणे चालूच ठेवले, तर त्यास शिक्षा केली जाईल. त्याचे आईवडील ज्यांनी त्यास जन्म दिला ते त्यास म्हणतील, ‘परमेश्वराच्या नावाने तू खोटे बोललास तेव्हा तुला मरणाशिवाय गत्यंतर नाही.’ भविष्य वर्तविल्याबद्दल त्याचे आईवडील त्यास भोसकतील.

यहेज्केल 13:10 MARIRV Bible Verse Image
यहेज्केल 13:10 (MARIRV) »
यास्तव माझ्या लोकांस भलतीकडेच जाण्यासाठी मार्गदर्शन केले आणि त्यांना शांती दिली जेथे शांती नव्हती, त्यांनी वेशी उभ्या केल्या आहे. आणि त्यांना पांढरा रंग दिला आहेत.

यिर्मया 23:14 MARIRV Bible Verse Image
यिर्मया 23:14 (MARIRV) »
आणि मी यरूशलेमामधल्या संदेष्ट्यांना भयंकर गोष्टी करताना पाहिले आहे. त्यांनी व्यभिचार केला आणि दुष्टतेत चालले. ते दुष्टांचे हात मजबूत करतात, कोणीही आपल्या दुष्टाईपासून फिरले नाहीत. ते सर्व मला सदोमासारखे आणि तिच्यातले राहणारे गमोऱ्यासारखे झाले आहेत.”

अनुवाद 13:1 MARIRV Bible Verse Image
अनुवाद 13:1 (MARIRV) »
स्वप्नांचा अर्थ सांगणारा एखादा संदेष्टा तुमच्याकडे एखाद्या वेळी येईल. आपण काही चिन्ह, किंवा चमत्कार दाखवतो असे तो म्हणेल.

Available Bible Translations

American Standard Version
Acts 13:6 (ASV) »
King James Version
Acts 13:6 (KJV) »
GOD’S WORD® (GW)
Acts 13:6 (GW) »
World English Bible
Acts 13:6 (WEB) »
Louis Segond 1910
Actes 13:6 (LSG) »
इंडियन रिवाइज्ड वर्जन - हिंदी
प्रेरितों के काम 13:6 (HINIRV) »
ਭਾਰਤੀ ਸੋਧਿਆ ਹੋਇਆ ਸੰਸਕਰਣ - ਪੰਜਾਬੀ
ਰਸੂਲਾਂ ਦੇ ਕਰਤੱਬ 13:6 (PANIRV) »
ভারতীয় সংশোধিত সংস্করণ - বাংলা
पশিষ্যচরিত 13:6 (BENIRV) »
இந்தியன் ரீவைஸ்டு வேர்ஷன் - தமிழ்
அப்போஸ்தலருடைய நடபடிகள் 13:6 (TAMIRV) »
ఇండియన్ రేవిజ్డ్ వెర్షన్ - తెలుగు
అపొస్తలుల కార్యములు 13:6 (TELIRV) »
ઇન્ડિયન રિવાયઝ્ડ વર્ઝન - ગુજરાતી
પ્રેરિતોનાં ક્રત્યો 13:6 (GUJIRV) »
ಭಾರತೀಯ ಪರಿಷ್ಕೃತ ಆವೃತ್ತಿ - ಕನ್ನಡ
ಅಪೊಸ್ತಲರ ಕೃತ್ಯಗಳು 13:6 (KANIRV) »
الكتاب المقدس باللغة العربية، فان دايك
أَعْمَالُ ٱلرُّسُلِ 13:6 (AVD) »
תנ ך עברי מודרני
מעשי השליחים 13:6 (HEB) »
Bíblia Sagrada Português
Atos 13:6 (BSL) »
Reina Valera Antigua
Hechos 13:6 (RVA) »
La Sacra Bibbia
Atti 13:6 (RIV) »
圣 经 简体中文和合本
使 徒 行 传 13:6 (CUVS) »
聖 經 繁體中文和合本
使 徒 行 傳 13:6 (CUVT) »
Библия на русском
Деяния 13:6 (RUSV) »
Українська Біблія
Дії 13:6 (UKR) »
Szent Biblia - Magyar
Apostolok 13:6 (KAR) »
Българска Библия
Деяния 13:6 (BULG) »
De Heilige Schrift
Handelingen 13:6 (NLD) »

प्रेषितांचीं कृत्यें 13 (MARIRV) Verse Selection

प्रेषितांचीं कृत्यें 13:1 प्रेषितांचीं कृत्यें 13:2 प्रेषितांचीं कृत्यें 13:3 प्रेषितांचीं कृत्यें 13:4 प्रेषितांचीं कृत्यें 13:5 प्रेषितांचीं कृत्यें 13:6 प्रेषितांचीं कृत्यें 13:7 प्रेषितांचीं कृत्यें 13:8 प्रेषितांचीं कृत्यें 13:9 प्रेषितांचीं कृत्यें 13:10 प्रेषितांचीं कृत्यें 13:11 प्रेषितांचीं कृत्यें 13:12 प्रेषितांचीं कृत्यें 13:13 प्रेषितांचीं कृत्यें 13:14 प्रेषितांचीं कृत्यें 13:15 प्रेषितांचीं कृत्यें 13:16 प्रेषितांचीं कृत्यें 13:17 प्रेषितांचीं कृत्यें 13:18 प्रेषितांचीं कृत्यें 13:19 प्रेषितांचीं कृत्यें 13:20 प्रेषितांचीं कृत्यें 13:21 प्रेषितांचीं कृत्यें 13:22 प्रेषितांचीं कृत्यें 13:23 प्रेषितांचीं कृत्यें 13:24 प्रेषितांचीं कृत्यें 13:25 प्रेषितांचीं कृत्यें 13:26 प्रेषितांचीं कृत्यें 13:27 प्रेषितांचीं कृत्यें 13:28 प्रेषितांचीं कृत्यें 13:29 प्रेषितांचीं कृत्यें 13:30 प्रेषितांचीं कृत्यें 13:31 प्रेषितांचीं कृत्यें 13:32 प्रेषितांचीं कृत्यें 13:33 प्रेषितांचीं कृत्यें 13:34 प्रेषितांचीं कृत्यें 13:35 प्रेषितांचीं कृत्यें 13:36 प्रेषितांचीं कृत्यें 13:37 प्रेषितांचीं कृत्यें 13:38 प्रेषितांचीं कृत्यें 13:39 प्रेषितांचीं कृत्यें 13:40 प्रेषितांचीं कृत्यें 13:41 प्रेषितांचीं कृत्यें 13:42 प्रेषितांचीं कृत्यें 13:43 प्रेषितांचीं कृत्यें 13:44 प्रेषितांचीं कृत्यें 13:45 प्रेषितांचीं कृत्यें 13:46 प्रेषितांचीं कृत्यें 13:47 प्रेषितांचीं कृत्यें 13:48 प्रेषितांचीं कृत्यें 13:49 प्रेषितांचीं कृत्यें 13:50 प्रेषितांचीं कृत्यें 13:51 प्रेषितांचीं कृत्यें 13:52

MARIRV Bible Book Selection List

Popular Bible Verses by Topic

Searching for the most powerful Bible verses? We offer beautiful, inspirational Bible verse pictures and images by topic. Choose from popular Bible verse topics. Select any popular Bible topic below or you can view the complete list: Bible Verse Pictures by Topic

Abundance Blessed Comfort Courage Enemies Eternal Life Fear God Grace Heart Help Hope Jesus Joy Life Light Longsuffering Love Patience Peace Power Purpose Redeemer Salvation Sanctification Strength Temptation Trust Unrighteousness Word

View All Bible Topics »