प्रेषितांचीं कृत्यें 27:20 MARIRV Phone Background Pictures

Best Christian iPhone Wallpaper with inspirational Bible quotes on beautiful images and backgrounds. Download प्रेषितांचीं कृत्यें 27:20 MARIRV mobile wallpapers with Bible verse quotes and share with your friends and family on any social media platform. Bible verse pictures were created based on verses from the Indian Revised Version (IRV) - Marathi. IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.

Creative Commons License

Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.

प्रेषितांचीं कृत्यें 27:20 MARIRV Mobile Phone Wallpaper - बरेच दिवस आम्हास - Mobile Bible Verse Wallpaper

प्रेषितांचीं कृत्यें 27:20 MARIRV

बरेच दिवस आम्हास सूर्य किंवा तारे दिसले नाहीत, वादळ फारच भयंकर होते, आम्ही आमच्या तरण्याची सर्व आशा सोडून दिली, आम्ही मरणार असे आम्हास वाटू लागले.

View New Tab


Social Share Icons

Share on Tumblr
Share on Pinterest
Share on LinkedIn
Share on WhatsApp

प्रेषितांचीं कृत्यें 27:20 MARIRV Bible images with quotes are generated using nature scenery backgrounds and scenic photos.

प्रेषितांचीं कृत्यें 27:20 Bible Cross References

This cross-reference page section has been added with the hope of bringing in-depth meaning and understanding to the Scriptures. The cross references below can help identify similarities between Bible passages. The verses below have been identified in our system as verses related to प्रेषितांचीं कृत्यें 27:20 MARIRV. Please click on any image below to navigate to that specific Bible verse page.

मत्तय 8:24 MARIRV Bible Verse Image
मत्तय 8:24 (MARIRV) »
तेव्हा पाहा, सरोवरात एवढे मोठे वादळ उठले की ते तारू लाटांनी झाकू लागले; तेव्हा येशू तर झोपेत होता.

मत्तय 24:29 MARIRV Bible Verse Image
मत्तय 24:29 (MARIRV) »
सांभाळत्या दिवसातल्या छळानंतर लगेच असे घडेल; सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही, आकाशातील तारे गळून पडतील, आकाशातील सर्व बळे डळमळतील, आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल.

निर्गम 10:21 MARIRV Bible Verse Image
निर्गम 10:21 (MARIRV) »
मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपला हात आकाशात उंच कर म्हणजे अवघा मिसर देश अंधारात गडप होईल तो अंधार इतका दाट असेल की तुम्हास चाचपडत जावे लागेल.”

इफिसकरांस 2:12 MARIRV Bible Verse Image
इफिसकरांस 2:12 (MARIRV) »
त्यावेळी तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे होता, इस्राएलाच्या बाहेरचे होता, वचनाच्या कराराशी तुम्ही अपरिचित असे होता, तुम्ही तुमच्या भविष्याविषयी आशाविरहित आणि देवहीन असे जगात होता.

1 थेस्सलनीकाकरांस 4:13 MARIRV Bible Verse Image
1 थेस्सलनीकाकरांस 4:13 (MARIRV) »
पण बंधूंनो, मी इच्छीत नाही की, जे मरण पावलेत त्यांच्याविषयी तुम्ही अज्ञानी असावे, म्हणजे ज्यांना आशा नाही अशा इतरांप्रमाणे तुम्ही दुःख करू नये.

यहेज्केल 37:11 MARIRV Bible Verse Image
यहेज्केल 37:11 (MARIRV) »
आणि देव मला म्हणाला, “मानवाच्या मुला, ही हाडे म्हणजे सर्व इस्राएल घराणेच आहे. पाहा ते म्हणतात, आमची हाडे सुकून गेली आहेत. आम्हास आशा राहिलेली नाही. आम्हास नाशासाठी कापून टाकले आहे.

यिर्मया 2:25 MARIRV Bible Verse Image
यिर्मया 2:25 (MARIRV) »
तू आपल्या पायांना अनवाणी होण्यापासून आणि तुझ्या गळ्याला तृषीत होण्यापासून आवरून धर. पण तू म्हणतेस, आशा नाही, नाही, मी परक्यांवर प्रीती केली आहे आणि मी त्यांच्या मागे जाईलच.

यशया 57:10 MARIRV Bible Verse Image
यशया 57:10 (MARIRV) »
तू आपल्या लांब मार्गामुळे थकली आहेस, परंतू तू कधीही असे म्हटले नाही की, “हे निराशाजनक आहे.” आपल्या हातात तुला जीवन सापडले आहे, यास्तव तू दुर्बल झाली नाहीस.

योना 1:11 MARIRV Bible Verse Image
योना 1:11 (MARIRV) »
मग ते योनाला म्हणाले, “समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा, म्हणून आम्ही तुझे काय करावे?” कारण समुद्र तर अधिकाधिक खवळत होता.

2 करिंथकरांस 11:25 MARIRV Bible Verse Image
2 करिंथकरांस 11:25 (MARIRV) »
तीन वेळा काठीने मारण्यात आले, एकदा मला दगडमार करण्यात आला, तीन वेळा माझे जहाज फुटले, खुल्या समुद्रात मी एक रात्र व दिवस घालविला.

स्तोत्रसंहिता 105:28 MARIRV Bible Verse Image
स्तोत्रसंहिता 105:28 (MARIRV) »
त्याने त्या देशात काळोख केला, पण त्या लोकांनी त्याच्या आदेशाचे उल्लंघन केले नाही.

स्तोत्रसंहिता 107:25 MARIRV Bible Verse Image
स्तोत्रसंहिता 107:25 (MARIRV) »
कारण तो आज्ञा करतो आणि वादळ उठवितो; तेव्हा समुद्र खवळतो.

Available Bible Translations

American Standard Version
Acts 27:20 (ASV) »
King James Version
Acts 27:20 (KJV) »
GOD’S WORD® (GW)
Acts 27:20 (GW) »
World English Bible
Acts 27:20 (WEB) »
Louis Segond 1910
Actes 27:20 (LSG) »
इंडियन रिवाइज्ड वर्जन - हिंदी
प्रेरितों के काम 27:20 (HINIRV) »
ਭਾਰਤੀ ਸੋਧਿਆ ਹੋਇਆ ਸੰਸਕਰਣ - ਪੰਜਾਬੀ
ਰਸੂਲਾਂ ਦੇ ਕਰਤੱਬ 27:20 (PANIRV) »
ভারতীয় সংশোধিত সংস্করণ - বাংলা
पশিষ্যচরিত 27:20 (BENIRV) »
இந்தியன் ரீவைஸ்டு வேர்ஷன் - தமிழ்
அப்போஸ்தலருடைய நடபடிகள் 27:20 (TAMIRV) »
ఇండియన్ రేవిజ్డ్ వెర్షన్ - తెలుగు
అపొస్తలుల కార్యములు 27:20 (TELIRV) »
ઇન્ડિયન રિવાયઝ્ડ વર્ઝન - ગુજરાતી
પ્રેરિતોનાં ક્રત્યો 27:20 (GUJIRV) »
ಭಾರತೀಯ ಪರಿಷ್ಕೃತ ಆವೃತ್ತಿ - ಕನ್ನಡ
ಅಪೊಸ್ತಲರ ಕೃತ್ಯಗಳು 27:20 (KANIRV) »
الكتاب المقدس باللغة العربية، فان دايك
أَعْمَالُ ٱلرُّسُلِ 27:20 (AVD) »
תנ ך עברי מודרני
מעשי השליחים 27:20 (HEB) »
Bíblia Sagrada Português
Atos 27:20 (BSL) »
Reina Valera Antigua
Hechos 27:20 (RVA) »
La Sacra Bibbia
Atti 27:20 (RIV) »
圣 经 简体中文和合本
使 徒 行 传 27:20 (CUVS) »
聖 經 繁體中文和合本
使 徒 行 傳 27:20 (CUVT) »
Библия на русском
Деяния 27:20 (RUSV) »
Українська Біблія
Дії 27:20 (UKR) »
Szent Biblia - Magyar
Apostolok 27:20 (KAR) »
Българска Библия
Деяния 27:20 (BULG) »
De Heilige Schrift
Handelingen 27:20 (NLD) »

प्रेषितांचीं कृत्यें 27 (MARIRV) Verse Selection

प्रेषितांचीं कृत्यें 27:1 प्रेषितांचीं कृत्यें 27:2 प्रेषितांचीं कृत्यें 27:3 प्रेषितांचीं कृत्यें 27:4 प्रेषितांचीं कृत्यें 27:5 प्रेषितांचीं कृत्यें 27:6 प्रेषितांचीं कृत्यें 27:7 प्रेषितांचीं कृत्यें 27:8 प्रेषितांचीं कृत्यें 27:9 प्रेषितांचीं कृत्यें 27:10 प्रेषितांचीं कृत्यें 27:11 प्रेषितांचीं कृत्यें 27:12 प्रेषितांचीं कृत्यें 27:13 प्रेषितांचीं कृत्यें 27:14 प्रेषितांचीं कृत्यें 27:15 प्रेषितांचीं कृत्यें 27:16 प्रेषितांचीं कृत्यें 27:17 प्रेषितांचीं कृत्यें 27:18 प्रेषितांचीं कृत्यें 27:19 प्रेषितांचीं कृत्यें 27:20 प्रेषितांचीं कृत्यें 27:21 प्रेषितांचीं कृत्यें 27:22 प्रेषितांचीं कृत्यें 27:23 प्रेषितांचीं कृत्यें 27:24 प्रेषितांचीं कृत्यें 27:25 प्रेषितांचीं कृत्यें 27:26 प्रेषितांचीं कृत्यें 27:27 प्रेषितांचीं कृत्यें 27:28 प्रेषितांचीं कृत्यें 27:29 प्रेषितांचीं कृत्यें 27:30 प्रेषितांचीं कृत्यें 27:31 प्रेषितांचीं कृत्यें 27:32 प्रेषितांचीं कृत्यें 27:33 प्रेषितांचीं कृत्यें 27:34 प्रेषितांचीं कृत्यें 27:35 प्रेषितांचीं कृत्यें 27:36 प्रेषितांचीं कृत्यें 27:37 प्रेषितांचीं कृत्यें 27:38 प्रेषितांचीं कृत्यें 27:39 प्रेषितांचीं कृत्यें 27:40 प्रेषितांचीं कृत्यें 27:41 प्रेषितांचीं कृत्यें 27:42 प्रेषितांचीं कृत्यें 27:43 प्रेषितांचीं कृत्यें 27:44

MARIRV Bible Book Selection List

Popular Bible Verses by Topic

Searching for the most powerful Bible verses? We offer beautiful, inspirational Bible verse pictures and images by topic. Choose from popular Bible verse topics. Select any popular Bible topic below or you can view the complete list: Bible Verse Pictures by Topic

Abundance Blessed Comfort Courage Enemies Eternal Life Fear God Grace Heart Help Hope Jesus Joy Life Light Longsuffering Love Patience Peace Power Purpose Redeemer Salvation Sanctification Strength Temptation Trust Unrighteousness Word

View All Bible Topics »